दोन उमेदवारांचे अर्ज सादर एकूण आठ उमेदवार




रायगड-अलिबाग दि १: ३२- रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी आज आणखी दोन उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांच्याकडे सादर केली.
अशोक दाजी जंगले  (अपक्ष) आणि सुमन भास्कर कोळी  (वंचितबहुजन आघाडी ) अशी या उमेदवारांची नावे आहेत. यामुळे आता एकूण नामनिर्देशन पत्रे भरलेल्या उमेदवारांची संख्या आठ झाली आहे.
--------------------------

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज