जिल्हा माहिती कार्यालय, नियोजन भवन मध्ये स्थलांतरित
अलिबाग, जि. रायगड, दि.26 (जिमाका) :
जिल्हा माहिती कार्यालय रायगड-अलिबाग,
पाध्येवाडी, नवरे इमारत, बँक ऑफ इंडिया शाखा, अलिबाग
समोर येथे कार्यरत होते. आता दि. 21 मार्च
2020 पासून जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा नियोजन भवन, पहिला मजला, या ठिकाणी
स्थलांतरित झाले आहे. तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन
जिल्हा माहिती कार्यालयाने केले आहे.
00000
Comments
Post a Comment