रायगडच्या जिल्हा माहिती अधिकारी पदी श्री.मनोज शिवाजी सानप रुजू



अलिबाग, जि. रायगड, दि.26 (जिमाका) : श्री.मनोज शिवाजी सानप  यांची जिल्हा माहिती रायगड-अलिबाग येथील रिक्त असलेल्या जिल्हा माहिती अधिकारी या पदी प्रशासकीय बदलीने नियुक्ती झाली असून त्यांनी दि.20 मार्च 2020 रोजी जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.  संपर्कासाठी त्यांचा भ्रमणध्वनी क्र.8169519683/8108102656 तसेच व्हॉटसअप क्र.9503546004 आहे.  तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा माहिती  कार्यालयाने केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन