रायगड ग्रामीण बिगरशेती पतसंस्था,बेणसे नागोठणेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता 21 हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे सुपूर्द


                                             

अलिबाग,जि.रायगड.दि.29 (जिमाका)– करोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मदत म्हणून रायगड ग्रामीण बिगरशेती पतसंस्था,बेणसे नागोठणे चेअरमन अनिल पाटील, सेक्रेटरी अजय धाकटे, गजेंद्र धाजेकर,नरेश पाटील, सतिश जावके यांनी मुख्यमंत्री सहाय्यता  निधी करिता रु. 21 हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्याकडे  जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुपूर्द केला.
           राष्ट्रीय आपत्तीच्या या काळात त्यांनी केलेल्या या मोलाच्या सहकार्याबद्दल  जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी त्यांचे आभार मानले व जिल्ह्यातील इतर सामाजिक संस्थांनी, कंपन्यांनी, व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे,असे आवाहनही केले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन