परराज्यातील 13 हजार 44 व्यक्तींनी केले स्वगृही जाण्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल



                                   
            अलिबाग,जि.रायगड,दि.05(जिमाका):- दि.03,04 व 05 मे 2020 पर्यंत परराज्यातील एकूण 13 हजार 44 मजूरांनी/व्यक्तींनी आपआपल्या राज्यात स्वगृही जाण्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय,रायगड यांच्याकडून त्यापैकी 1 हजार 585 मजूर/व्यक्तींना प्रवासाकरिता परवानगी नाकारली असून 4 हजार 653 मजूर/व्यक्तींना प्रवासाकरिता परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आली आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन