पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा दौरा

           अलिबाग,जि.रायगड दि.17 (जिमाका) :- राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे..

शुक्रवार दि.18 सप्टेंबर रोजी सकाळी 9.00 वा. सुनिती शासकीय निवासस्थान मुंबई येथून शासकीय वाहनाने अलिबागकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे आगमन व महाड येथील इमारत दुर्घटनेमध्ये मदत केलेल्या स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था, अधिकारी व कर्मचारी यांच्या सत्कार समारंभास उपस्थिती. स्थळ :- जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग. दुपारी 1.30 वा. जिल्हास्तरीय प्रलंबित विषयांबाब बैठक. स्थळ :- जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग. दुपारी 3.00 वा. माझ कुटुंब-माझी जबाबदारी कोविड-19 बाबत जनजागृती कार्यक्रमाच्या online बैठकीस उपस्थिती. स्थळ :- जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग. दुपारी 3.45 वा.माझ कुटुंब-माझी जबाबदारी कोविड-19 बाबत जनजागृती कार्यक्रमांतर्गत अलिबाग येथे नगरपरिषद क्षेत्रात गृहभेटी. दुपारी 4.30 वा. मऔविम विश्रामगृह अलिबाग येथे राखीव. सायं. 5.00 वा. अलिबाग येथून वाहनाने सुतारवाडीकडे प्रयाण. सायं. 6.30 वा. सुतारवाडी, ता.रोहा येथे आगमन व राखीव.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान