इंडियन कोस्ट गार्ड विभागाने हेलिकॉप्टरमधून बचाव कार्य करीत एकूण 16 खलाशांपैकी 3 खलाशांना बोटीने वाचविण्यात आले तर उर्वरित 13 खलाशांना इंडियन कोस्ट गार्ड च्या हेलिकॉप्टरने वाचविण्यात यश

 


रेवदंडा खाडीमध्ये मुंबईवरून जेएसडब्ल्यू कंपनीकरिता येणारे मंगलम नावाचे कार्गो शिप एका बाजूला कलंडले होते.       

     या जहाजावर 16 खलाशी होते व त्यांना रेस्क्यू करण्यासाठी मुरुड वरून कोस्ट गार्ड टीम आली होती.



     इंडियन कोस्ट गार्ड विभागाने हेलिकॉप्टरमधून बचाव कार्य करीत एकूण 16 खलाशांपैकी 3 खलाशांना बोटीने वाचविण्यात आले तर उर्वरित 13 खलाशांना इंडियन कोस्ट गार्ड च्या हेलिकॉप्टरने वाचविण्यात आले, अशी माहिती प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन लेपांडे यांनी दिली आहे.


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान