आझादी का अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे युवा खेळाडू व युवकांसाठी चर्चासत्र संपन्न

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.24 (जिमाका):- आझादी का अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड आणि प्रिझम संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने "Daily Lifestyle, Fitness and Diet" या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन जिल्हा क्रीडा कार्यालय येथे काल (दि.23 नोव्हेंबर 2021 ) रोजी करण्यात आले होते.

या चर्चासत्रात अ‍ॅड.दत्ता पाटील लॉ कॉलेजच्या उपप्राचार्या अ‍ॅड. निलिमा हजारे, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक श्री. निशांत रौतेला, भारतीय भूदल सेनेतील श्री.मयुरेश गावंड आदी मान्यवरांनी उपस्थित युवा खेळाडू व  युवकांना मार्गदर्शन केले.

0000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज