उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रायगड जिल्हा दौरा

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.22 (जिमाका):- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  हे रायगड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर जिल्हा दौरा खालीलप्रमाणे-

  मंगळवार दि.23 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 11.20 वा. फोर ओक्स हेलिपॅड, महाबळेश्वर, जि.सातरा येथे आगमन. सकाळी 11.25 वा . हेलिकॉप्टरने, दिवेआगर, ता.श्रीवर्धन, जि.रायगडकडे प्रयाण. सकाळी 11.55 वा. कार्ले गाव हेलिपॅड, दिवेआगर जवळ, ता.श्रीवर्धन, जि.रायगड येथे आगमन. नंतर मोटारीने प्रयाण. दुपारी 12.00 वा. सुवर्ण गणेश मंदिर,दिवेआगर येथे आगमन व सुवर्ण गणेश मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा.(खासदार सुनिल तटकरे), दुपारी 1.30 ते दुपारी 2.45 वा. राखीव. (श्री.उदय बापट, सरपंच दिवेआगर), नंतर मोटारीने प्रयाण. दुपारी 2.55 वा. कार्ले गाव हेलिपॅड, दिवेआगर जवळ, ता.श्रीवर्धन येथे आगमन. दुपारी 3.00 वा. हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन