पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन
अलिबाग, दि.14 (जिमाका):- भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या
जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला जिल्हाधिकारी कार्यालय येथे तहसिलदार विशाल दौंडकर
यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
00000
Comments
Post a Comment