दि.6 मार्च रोजी स्थानिक सुट्टी जाहीर


 

अलिबाग,दि.2,(जिमाका):- शासकीय ठराव, राजनैतिक व सेवा विभागाच्या दि.16 जानेवारी 1958 च्या शासन निर्णयान्वये रायगड जिल्ह्यातील महसूल हद्दीमध्ये शासनाच्या सर्व खात्यामधील कार्यालयांकरिता तीन स्थानिक सुट्टया जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत.

 त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी सन-2023 या वर्षाकरिता होळी सणानिमित्त सोमवार, दि.6 मार्च 2023 रोजी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे.

०००००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान