शहीद दिनानिमित्त हुतात्म्यांना जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांचे अभिवादन

 


अलिबाग,दि.23 (जिमाका):-- शहीद दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे  शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

      यावेळी तहसिलदार सचिन शेजाळ, विशाल दौंडकर, लेखाधिकारी देवेंद्र पाटील तसेच  जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन