दि.01 डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त एचआयव्ही एड्स जनजागृतीपर रॅलीचे आयोजन

 

 

रायगड(जिमाका)दि.30:- दि.01 डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त प्रकल्प संचालक महाराष्ट्र एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रांगणात सकाळी 9 वाजता एचआयव्ही एड्स जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांनी दिली आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन