वाहनधारकांनी सर्व वाहनांना हाय सेक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविणे अत्यावश्यक
रायगड,(जिमाका)दि.27:- केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 50 नुसार, वाहनांस HSRP बसविण्यासाठी परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या दि.23 डिसेंबर 2024 रोजीच्या परिपत्रकानुसार वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना हाय सेक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविणे अत्यावश्यक असून मा.सर्वोच्च न्यायालयाने तसे निर्देशेही दिलेले असून या निर्देशांची अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून दि. 01 एप्रिल 2019 पूर्वी उप्तादित झालेल्या सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना हाय सेक्युरिटी नंबरप्लेट HSRP बसविण्याबाबत अवगत केले आहे.
राज्यातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे 3 झोन मध्ये विभागणी करण्यात आलेली असून पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्राची झोन-1 मध्ये विभागणी करण्यात आलेली असून M/s. Rosmerta Safety Systems Ltd. या उत्पादकास/संस्थेस वितरक म्हणून प्राधिकृत केले आहे. सदरील हाय सेक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) नंबरप्लेटसाठी ऑनलाईन बँकीग करण्यासंबधी https://mhhsrp.com या लिंकवरुन नोंदणी करण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यासाठी वाहन मालकाचे वाहन ज्या कार्यालयात नोंदणी झालेली आहे त्या कार्यालयात जावून तसेच वाहन 4.0 या संगणक प्रणालीवर ऑनलाईन मोबाईल क्रमांक अद्यावयत करण्यात यावा, त्याशिवाय हाय सेक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) नंबरप्लेट ऑनलाईन नोंदणी होणार नाही.
दिनांक 01 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना हाय सेक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) नंबरप्लेट संचासह बसविण्याचे शुल्क (Fitment Charges) GST वगळून खालीलप्रमाणे आहेत. तसेच एकदा फि भरल्यानंतर त्याची मुदत 90 दिवस असेल त्यानंतर परत फि भरावी लागेल.
Vehicle Category:- Two-Wheelers and Tractors, HSRP Set Rates including fitment charges & excluding GST(in INR),450.00. Three-Wheelers, HSRP Set Rates including fitment charges & excluding GST(in INR) 500.00,Light Motor Vehicles/PassengerCars/Medium CommercialVehicles/Heavy Commercial Vehicles, HSRP Set Rates including fitment charges & excluding GST(in INR)745.00.
and Trailer/Combination"Road Safety, Secures your family, Be cautious on Road"
हाय सेक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) उत्पादक वाहन मालकाला निवासस्थानी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी वाहनांवर हाय सेक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविण्याची सेवा देऊ शकतात. निवासी कल्याण संघटना (RWA)/ सोसायटी येथे शिबिरे आयोजित करु शकतात. पण अशी सुविधा ही वाहन मालकाच्या इच्छेनुसार ऐच्छिक राहील. तथापि, कोणत्याही परिस्थितीत, नियुक्त केलेले अधिकृत हाय सेक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविणाऱ्या केंद्रावर वाहन मालकांना हाय सेक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) नंबरप्लेट बसविण्याची सोय नाकारता येणार नाही.
००००००
ReplyDeleteReliable and efficient! Booking HSRP was smooth, and the delivery was prompt. Excellent customer support and transparent process.
Hsrp
Excellent service with a high level of competence! My HSRP plates arrived on schedule and are of outstanding quality. Without a doubt, I would utilize it once more.
ReplyDeleteMy hsrp
Quick and dependable! My HSRP, which I applied for online, arrived as promised. Fantastic experience!
ReplyDeletehsrp
Expert and effective! My plates arrived as promised, and the service was first-rate. Fantastic work!
ReplyDeletehsrp
The optimal method for booking HSRP online! No difficulties, only seamless service. ✅
ReplyDeleteMy hsrp
Flawless procedure from reservation to delivery! My HSRP booking is amazing. ✅
ReplyDeleteHsrp
Best HSRP service! Experience that is quick, dependable, and free of complications. 🔥
ReplyDeleteHsrp
HSRP booking experience that is superfast and secure! Very satisfied. 🔥
ReplyDeleteHsrp