पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालय नवीन ठिकाणी स्थलांतरीत

 

रायगड,(जिमाका)दि.06:-   प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), पनवेल हे कार्यालय दि. 5 मे 2025 पासून प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल,व्हॅली शिल्प को-ऑप. हौ.सो.,बिल्डिंग क्र. एच-1, दुसरा मजला,सेक्टर 36, खारघर नोड,ता. पनवेल, जि. रायगड – 410210 ई-मेल: rto.46-mh@gov.in येथे नवीन ठिकाणी स्थलांतरित झाले आहे.

नवीन पत्त्यावर सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरु झाले असून नागरिकांना सर्व संबंधित कामांसाठी नवीन पत्त्यावरच संपर्क साधावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल जयंतकुमार पाटील यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान