Posts

राज्य अनुसुचित जाती जमाती आयोग दौरा विकास योजनांच्या अंमलबजावणीचे काम समाधानकारक- अध्यक्ष विजय कांबळे

Image
                                                                                                                                                                                                अलिबाग,जि. रा...

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 0.77 मि.मि.पावसाची नोंद

           अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.30 -   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 0.77 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 2236.11 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 0.00 मि.मि., पेण-2.00 मि.मि., मुरुड-0.00 मि.मि., पनवेल-3.80 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-0.00 मि.मि., खालापूर-0.50 मि.मि., माणगांव-0.00 मि.मि., रोहा-1.00 मि.मि., सुधागड-0.00 मि.मि., तळा-1.00 मि.मि., महाड-1.00 मि.मि., पोलादपूर-0.00 म्हसळा-0.00 मि.मि., श्रीवर्धन-0.00 मि.मि., माथेरान-3.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 12.30 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 0.77 मि.मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   71.15    टक्के इतकी आहे. 00000

फेक न्यूजः परिणाम आणि दक्षता माध्यम प्रतिनिधींसाठी उद्या कार्यशाळा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका)30-   जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय, जिल्हा सायबर सेल आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फेक न्यूजः परिणाम आणि दक्षता’ या विषयावर   बुधवार दि.1 ऑगस्ट 2018 रोजी   सकाळी 11 वाजता सर्व माध्यम प्रतिनिधींसाठी   जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात   आले आहे. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर (भापोसे) तर प्रमुख अतिथी म्हणून कोकण विभागीय उपसंचालक (माहिती) डॉ. गणेश मुळे हे उपस्थित राहणार आहेत.   या कार्यशाळेस माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सोशल मिडिया कक्षाचे वरिष्ठ सहायक संचालक श्री. किशोर गांगुर्डे हे मार्गदर्शन करणार आहेत. माध्यमात काम करणाऱ्या प्रत्येकाला अत्यंत उपयुक्त माहिती या कार्यशाळेत दिली जाणार आहे. तरी वृत्तपत्रांचे संपादक, पत्रकार, दूरचित्रवाणी वाहिन्यांचे प्रतिनिधी, छायाचित्रकार यांनी या कार्यशाळेस उपस्थित रहावे , असे आवाहन प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी केले आहे. 00000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 0.84 मि.मि.पावसाची नोंद

           अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.29 -   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 0.84 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 2235.34 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 0.00 मि.मि., पेण-0.00 मि.मि., मुरुड-0.00 मि.मि., पनवेल-0.00 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-0.00 मि.मि., खालापूर-7.00 मि.मि., माणगांव-0.00 मि.मि., रोहा-0.00 मि.मि., सुधागड-0.00 मि.मि., तळा-1.00 मि.मि., महाड-1.00 मि.मि., पोलादपूर-2.00 म्हसळा-0.00 मि.मि., श्रीवर्धन-0.00 मि.मि., माथेरान-2.40 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 13.40 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 0.84 मि.मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   71.13    टक्के इतकी आहे. 00000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 6.31 मि.मि.पावसाची नोंद

          अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.27 -   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 6.31 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 2228.20 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 0.00 मि.मि., पेण-10.00 मि.मि., मुरुड-3.00 मि.मि., पनवेल-5.00 मि.मि., उरण-7.00 मि.मि., कर्जत-3.20 मि.मि., खालापूर-7.00 मि.मि., माणगांव-5.00 मि.मि., रोहा-4.00 मि.मि., सुधागड-2.00 मि.मि., तळा-7.00 मि.मि., महाड-4.00 मि.मि., पोलादपूर-13.00 म्हसळा-12.00 मि.मि., श्रीवर्धन-6.00 मि.मि., माथेरान-12.80 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 101.00 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 6.31 मि.मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   70.90    टक्के इतकी आहे. 00000

रोजगार मेळावेःभूमिपूत्रांच्या रोजगार, स्वयंरोजगारासाठी

अलिबाग,जि. रायगड (जिमाका)26-    त्या त्या जिल्ह्यात होणाऱ्या औद्योगिक विकासात स्थानिक भूमिपूत्रांना रोजगार उपलब्ध व्हावा, नव्हे तो त्यांचा हक्क आहे, अशीच शासनाची भूमिका राहिली आहे. त्यासाठी शासनाने वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित करुन   या बाबीस चालनाही दिली आहे.   त्यादृष्टीने स्थानिकांना त्या त्या औद्योगिक क्षेत्रात रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी   रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्यांचे जिल्हास्तरावर   तसेच औद्योगिक क्षेत्रनिहाय आयोजन करण्यात येणार आहेत.   त्या त्या जिल्हा कार्यक्षेत्रात व औद्योगिक क्षेत्रात स्थानिकांना रोजगार देण्यासाठी रोजगार मेळावे आयोजित करण्यासाठी शासनाने मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे दिल्या आहेत. त्यानुसर जिल्ह्यातील   औद्योगिक क्षेत्रातील मोठे/ मध्यम उद्योग, विविध औद्योगिक संघटना, व्यापारी आस्थापना, हॉटेल्स, रुग्णालये, मॉल्स, बांधकाम व्यावसायिक आदींकडून आवश्यक मनुष्यबळाची निकड, त्यासाठी असणारी शैक्षणिक पात्रता, आवश्यक कौशल्य आदींबाबत माहिती उद्योग संचालनालय, कौशल्य विकास व उद्योजकता विकास विभाग यांनी समन्वयाने   उ...

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 5.65 मि.मि.पावसाची नोंद

           अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.26 -   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 5.65 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 2221.89 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 1.00 मि.मि., पेण-7.00 मि.मि., मुरुड-2.00 मि.मि., पनवेल-4.80 मि.मि., उरण-1.00 मि.मि., कर्जत-4.20 मि.मि., खालापूर-6.00 मि.मि., माणगांव-5.00 मि.मि., रोहा-4.00 मि.मि., सुधागड-5.00 मि.मि., तळा-2.00 मि.मि., महाड-7.00 मि.मि., पोलादपूर-8.00 म्हसळा-5.80 मि.मि., श्रीवर्धन-0.00 मि.मि., माथेरान-27.60 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 90.40 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 5.65 मि.मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   70.70    टक्के इतकी आहे. 00000