Posts

राज्यमंत्री ना.माधवजी भंडारी यांचा जिल्हा दौरा

            अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.28-   पुनर्वसन प्राधिकरण उपाध्यक्ष   ना.माधव भंडारी हे बुधवार,दि. 29 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम याप्रमाणे-              बुधवार दि.29 रोजी दुपारी   दीड वाजता शासकीय विश्रामगृह अलिबाग येथे आगमन व दीड ते पावणे तीन वाजेपर्यंत विश्रामगृह येथे राखीव.    तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व   तीन ते साडेचार वाजेपर्यंत पुनर्वसन आढावा बैठक.    साडेचार ते पाच वाजता विश्रामगृह येथे राखीव.    पाच वाजता मुंबईकडे प्रयाण. 00000

महसूलमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.28-   महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम (सा.उ.वगळून) मंत्री ना.चंद्रकांत पाटील हे शुक्रवार,दि.31 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम याप्रमाणे- शुक्रवार दि.31 रोजी सकाळी पावणे आठ वाजता शासकीय विश्रामगृह पनवेल येथे आगमन व राखीव.   सकाळीआठ वाजता NHAI सा.बां.व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत राष्ट्रीय महामार्ग क्र.66 च्या पनवेल-इंदापूर-माणगाव पाहणी दौरा. सकाळी अकरा वाजता शासकीय विश्रामगृह माणगाव येथे आगमन व राखीव.   सव्वा अकरा वाजता सा.बां.व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत राष्ट्रीय महामार्ग क्र.66 च्या माणगाव ते चिपळूण रस्त्याची पाहणी दौऱ्यासाठी रवाना.

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 13.90 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.28 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 13.90 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 2829.27 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती निवारण कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 6.00 मि.मि., पेण-29.00 मि.मि., मुरुड-2.00 मि.मि., पनवेल-15.60 मि.मि., उरण-17.00 मि.मि., कर्जत-10.40 मि.मि., खालापूर-15.00 मि.मि., माणगांव-7.00 मि.मि., रोहा-16.00 मि.मि., सुधागड-16.00 मि.मि., तळा-10.00 मि.मि., महाड-7.00 मि.मि., पोलादपूर-18.00, म्हसळा-14.40मि.मि., श्रीवर्धन-20.00 मि.मि., माथेरान-19.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 222.40 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 13.90 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   90.03 टक्के इतकी आहे. 00000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 30.84 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.27 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 30.84 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 2815.37 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती निवारण कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 12.00 मि.मि., पेण-35.00 मि.मि., मुरुड-37.00 मि.मि., पनवेल-15.00 मि.मि., उरण-3.00 मि.मि., कर्जत-36.80 मि.मि., खालापूर-22.00 मि.मि., माणगांव-33.00 मि.मि., रोहा-48.00 मि.मि., सुधागड-15.00 मि.मि., तळा-52.00 मि.मि., महाड-46.00 मि.मि., पोलादपूर-49.00, म्हसळा-45.60मि.मि., श्रीवर्धन-25.00 मि.मि., माथेरान-19.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 493.40 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 30.84 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   89.59 टक्के इतकी आहे. 0000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 33.83 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 33.83 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 2784.53 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्तीनिवारण कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 24.00 मि.मि., पेण-28.40 मि.मि., मुरुड-30.00 मि.मि., पनवेल-28.80 मि.मि., उरण-15.00 मि.मि., कर्जत-45.80 मि.मि., खालापूर-35.00 मि.मि., माणगांव-52.00 मि.मि., रोहा-26.00 मि.मि., सुधागड-29.00 मि.मि., तळा-30.00 मि.मि., महाड-44.00 मि.मि., पोलादपूर-33.00, म्हसळा-47.80मि.मि., श्रीवर्धन-27.00 मि.मि., माथेरान-45.50 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 541.30 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 33.83 मि. मि.   इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   88.60 टक्के इतकी आहे. 0000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 22.45 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.25 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 22.45 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 2750.70 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती निवारण कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 9.00 मि.मि., पेण-27.00 मि.मि., मुरुड-16.00 मि.मि., पनवेल-21.20 मि.मि., उरण-4.00 मि.मि., कर्जत-12.00 मि.मि., खालापूर-17.00 मि.मि., माणगांव-25.00 मि.मि., रोहा-21.00 मि.मि., सुधागड-25.00 मि.मि., तळा-29.00 मि.मि., महाड-34.00 मि.मि., पोलादपूर-42.00, म्हसळा-23.00मि.मि., श्रीवर्धन-19.00 मि.मि., माथेरान-35.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 359.20 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 22.45 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   87.53 टक्के इतकी आहे. 00000

दिव्यांगांना स्वावलंबी बनवणे ही समाजाची जबाबदारी-ना.नितीन गडकरी

Image
अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.24-   आपल्या देशात 5 ℅ व्यक्ती दिव्यांग आहेत. त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करणे ही समाज म्हणून आपल्या साऱ्या सुदृढ म्हणवणाऱ्या समाजाची जबाबदारी आहे, असे, प्रतिपादन केंद्रीय भुतल परिवहन, जहाजबांधणी विभाग, जल संसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्री ना.नितीन गडकरी यांनी आज पेण येथे केले. पेण येथील सुहित जीवन ट्रस्ट दामोदर नगर,चिंचपाडा या संस्थेच्या सुमंगल मतिमंद व बहूविकलांग मुलांच्या शाळेच्या एम्पथी फाऊंडेशन, मुंबई यांनी बांधलेल्या तसेच ए.डब्ल्यू.एम.एच.महाराष्ट्र यांच्या संयुक्त् विद्यमाने शीघ्र हस्तक्षेप केंद्राचे (मोफत सेवा)(Early Intervention Free Services Center) उद्धाटन ना.गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.              या प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हयाचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे, आ. धैर्यशील पाटील, माजी मंत्री रविशेठ पाटील, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार अजय पाटणे, एम...