Posts

रोहा तालुक्यातील मौजे ऐनवहाळ परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग, जि. रायगड, दि.26 (जिमाका) : जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील मौजे ऐनवहाळ येथे तीन व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या मौज ऐनवहाळ, ता.रोहा येथील पश्चिमेकडील मोहन जाधव यांचे घरापासून ते दक्षिणेकडील दिनेश हिर्डेकर यांच्या घरापर्यंत तसेच पूर्वेकडील गजानन आण्णा निकम यांच्या घरापासून ते राजू जाधव यांच्या घरापर्यंच्या परिघातील परिसर करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड  श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.   या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात ...
अलिबाग तालुक्यातील मौजे रामराज परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित अलिबाग, जि. रायगड, दि.26 (जिमाका) : जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मौजे रामराज येथे तीन व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या मौज रामराज, ता.अलिबाग येथील करोना बाधित व्यक्ती रहात असलेले घर व त्यांच्या घरालगत असलेले घर अशी दोन्ही घरे व त्यांचा परिसर करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये...

कर्जत तालुक्यातील दहिवली परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग, जि. रायगड, दि.26 (जिमाका) : जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दहिवली येथे संजय नगर येथील पूजन इमारतीत एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या दहिवली, ता.कर्जत येथील संजयनगर मधील संपूर्ण पुजन इमारत व त्यापासून पूर्वेस खुली जागा, पश्चिमेस यतिन बाळकृष्ण मोरे, जॉन लोबो, पुंडलिक पांडूरंग घारे, भिमराव गायकवाड अनंत रामचंद्र गायकवाड, दक्षिणेस खुली जागा, उत्तरेस दहिवली-वेणगाव रस्त्यालगतच्या पुजन इमारतीच्या कुंपणापर्यंचा परिसर करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिन...

म्हसळा तालुक्यातील मौजे दुर्गवाडी परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग, जि. रायगड, दि.26 (जिमाका) : जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील मौजे दुर्गवाडी येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या मौजे दुर्गवाडी, ता.म्हसळा येथील दुर्गवाडी गाव व त्याच्या आजूबाजूचा परिसर करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे. 0000

पनवेल तालुक्यातील मौजे कसळखंड परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

वृत्त क्रमांक :- 424                                                                                              दिनांक :- 26 मे 2020 अलिबाग, जि. रायगड, दि.26 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील मौजे कसळखंड येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या मौजे कसळखंड, ता.पनवेल येथील श्री.सागर कृष्णा घरत यांचे घर, पूर्वेस रोहित तुळशिराम घरत यांचे घर, पश्चिमेस तानाजी सुदाम पाटील यांचे घर, दक्षिणेस कृष्णा मरु पाटील यांचे घर, उत्तरेस रामदास चांगा घरत यांचे घर हा परिसर करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्...

पनवेल तालुक्यातील उलवे येथील मॅपल विवा बिल्डिंग Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

       अलिबाग, जि. रायगड, दि.22 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील उलवे येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेला प्लॉट नं.10, सेक्टर-3, उलवे, ता.पनवेल येथील मॅपल विवा बिल्डिंग करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे. 00000

पनवेल तालुक्यातील चिखले परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग, जि. रायगड, दि.22 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील चिखले येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या चिखले, ता.पनवेल येथील श्री.झोरु कोंडू ढेबे यांचे घर, पूर्वेस डोंगर, पश्चिमेस चिखले मोहो रस्ता, दक्षिणेस बाबूराव रामा पाटील यांचे घर, उत्तरेस पूनम ईश्वर वाघेला यांचे घर हा परिसर करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्...