उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

द्योग मंत्री सुभाष देसाई
यांचा रायगड जिल्हा  दौरा कार्यक्रम
अलिबाग,दि.25:- (जिमाका)- उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई  हे दिनांक 26 मे 2017 रोजी  रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दि.26 मे 2017 रोजी दुपारी 2.00 वाजता मुंबईहून मोटारीने माणगांवकडे प्रयाण. सायंकाळी 5.00 माणगांव येथे आगमन व मुक्काम.
शनिवार दि.27 मे 2017 सकाळी 10.00 वाजता प्रबोधन गोरेगांव ग्राहक सहकारी संस्थेच्या 10 व्या जेनेरिक औषधपेढीचे उदघाटन. सकाळी 11.00 वाजता माणगांव येथून मोटारीने मुंबईकडे प्रयाण.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान