जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 11मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग दि.27, (जिमाका) :- जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 11.55मि.मि इतक्या
पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 2030.09 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी
प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 06 .00 मि.मि., पेण-25.00 मि.मि., मुरुड-02.00 मि.मि., पनवेल-12.00 मि.मि.,
उरण-10.00 मि.मि., कर्जत-43.80 मि.मि., खालापूर-05.00 मि.मि., माणगांव-04.00
मि.मि., रोहा-03.00 मि.मि., सुधागड-16.00 मि.मि., तळा-03.00 मि.मि., महाड-12.00
मि.मि., पोलादपूर-04.00, म्हसळा-09.00 मि.मि., श्रीवर्धन-01.00 मि.मि., माथेरान-29.00
मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 184.80 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 11.55मि.
मि
इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 64.60 % इतकी आहे.
0000
Comments
Post a Comment