जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 18 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग दि.24, (जिमाका):- जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 18.14मि.मि इतक्या
पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 1994.04 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी
प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 01 .00 मि.मि., पेण-10.40 मि.मि., मुरुड-05.00 मि.मि., पनवेल-10.40 मि.मि.,
उरण-04.00 मि.मि., कर्जत-21.20 मि.मि., खालापूर-17.00 मि.मि., माणगांव-20.00
मि.मि., रोहा-09.00 मि.मि., सुधागड-33.00 मि.मि., तळा-07.00 मि.मि., महाड-50.00
मि.मि., पोलादपूर-44.00, म्हसळा-5.20 मि.मि., श्रीवर्धन-10.00 मि.मि.,
माथेरान-43.10 मि.मि. असे गेल्या 24 तासांतले एकूण पर्जन्यमान 290.30 मि.मि.इतके
आहे. त्याची सरासरी 18.14 मि. मि इतकी आहे. एकूण सरासरीशी
पर्जन्यमानाची
टक्केवारी 63.45 % इतकी आहे.
00000
Comments
Post a Comment