जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 22.69 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग दि.30, (जिमाका) :- जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 22.69 मि.मि इतक्या
पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 2102.85 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी
प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 00.00 मि.मि., पेण-15.10 मि.मि., मुरुड-20.00 मि.मि., पनवेल-13.00 मि.मि.,
उरण-24.00 मि.मि., कर्जत-28.00 मि.मि., खालापूर-15.00 मि.मि., माणगांव-29.00
मि.मि., रोहा-16.00 मि.मि., सुधागड-20.00 मि.मि., तळा-30.00 मि.मि., महाड-34.00
मि.मि., पोलादपूर-31.00, म्हसळा-40.40 मि.मि., श्रीवर्धन-15.00 मि.मि., माथेरान-32.50
मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 363.00 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 22.69 मि.
मि
इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 66.91 % इतकी आहे.
0000
Comments
Post a Comment