जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 30 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग दि.29, (जिमाका) :- जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 30.51मि.मि इतक्या
पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 2080.16 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी
प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 23.00 मि.मि., पेण-45.40 मि.मि., मुरुड-16.00 मि.मि., पनवेल-12.00 मि.मि.,
उरण-15.00 मि.मि., कर्जत-58.60 मि.मि., खालापूर-40.00 मि.मि., माणगांव-24.00
मि.मि., रोहा-20.00 मि.मि., सुधागड-40.00 मि.मि., तळा-29.00 मि.मि., महाड-42.00
मि.मि., पोलादपूर-43.00, म्हसळा-31.60 मि.मि., श्रीवर्धन-10.00 मि.मि., माथेरान-38.50
मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 488.10 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 30.51मि.
मि
इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 66.19 % इतकी आहे.
0000
Comments
Post a Comment