जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 9 मि.मि.पावसाची नोंद




        अलिबाग दि.26, (जिमाका) :- जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 9.79  मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण  सरासरी 2018.54  मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- 
            अलिबाग 01 .00 मि.मि., पेण-10.20 मि.मि., मुरुड-02.00 मि.मि., पनवेल-03.00 मि.मि., उरण-14.00 मि.मि., कर्जत-22.20 मि.मि., खालापूर-15.00 मि.मि., माणगांव-04.00 मि.मि., रोहा-05.00 मि.मि., सुधागड-13.00 मि.मि., तळा-12.00 मि.मि., महाड-12.00 मि.मि., पोलादपूर-12.00, म्हसळा-10.20 मि.मि., श्रीवर्धन-02.00 मि.मि., माथेरान-19.00 मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 156.60 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 9.79  मि. मि  इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी  64.23 % इतकी आहे.


0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक