जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 28 मि.मि.पावसाची नोंद


        अलिबाग दि.01, (जिमाका) :- जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 28.24मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण  सरासरी 2145.15  मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- 
            अलिबाग 25.00 मि.मि., पेण-25.00 मि.मि., मुरुड-45.00 मि.मि., पनवेल-31.00 मि.मि., उरण-16.00 मि.मि., कर्जत-28.40 मि.मि., खालापूर-20.00 मि.मि., माणगांव-42.00 मि.मि., रोहा-18.00 मि.मि., सुधागड-26.00 मि.मि., तळा-49.00 मि.मि., महाड-24.00 मि.मि., पोलादपूर-26.00, म्हसळा-28.20 मि.मि., श्रीवर्धन-12.00 मि.मि., माथेरान-36.20 मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 451.80 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 28.24मि. मि  इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी  68.26 % इतकी आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन