केंद्रीय मंत्री ना.अनंत गीते यांचा जिल्हा दौरा

अलिबाग दि.19 (जिमाका)- केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना.अनंत गीते यांचा सुधारीत दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-

रविवार दि.20 रोजी सकाळी नऊ वाजता मुंबई येथून शासकीय वाहनाने महाडकडे प्रयाण. दुपारी एक वाजता महाड विश्रांतीगृह येथे आगमन. दुपारी दोन वाजता महाड येथून शासकीय वाहनाने रत्नागिरीकडे प्रयाण.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन