ऊर्जा मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचा जिल्हा दौरा
अलिबाग
दि.19 (जिमाका) राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्य उत्पादन
शुल्क मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे हे बुधवार
दिनांक 23 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
बुधवार दिनांक
23 रोजी सकाळी साडे दहा वाजता. शासकीय विश्रामगृह
पनवेल येथे आगमन व राखीव. सकाळी अकरा ते दुपारी
एक वाजता जनतेच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी
राखीव. स्थळ- अधिक्षक अभियंता,महावितरण यांचे कार्यालयातील सभागृह. दुपारी साडेतीन
वाजता पत्रकार परिषद, स्थळ- अधिक्षक अभियंता, महावितरण यांचे कार्यालयातील सभागृह.
दुपारी चार वाजता पनवेल येथून मुंबईकडे मोटारीने
प्रयाण.
Comments
Post a Comment