शेखर चरेगांवकर,अध्यक्ष,(राज्य मंत्री दर्जा) महाराष्ट्र राज्य सहाकरी परिषद यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम


 अलिबाग,(जिमाका)दि.22:-  शेखर सुरेश चरेगांवकर,अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य सहाकरी परिषद पुणे हे आज रायगड जिल्हयाच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा रायगड जिल्हा  जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दि.22 सप्टेंबर 2017 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता वसंतगड येथून अलिबाग जि.रायगडकडे प्रयाण. रात्रौ साडेबारा वाजता शासकीय विश्रामगृह अलिबाग ता.अलिबाग जि.रायगड येथे आगमन व मुक्काम.
शनिवार दिनांक 23 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी नऊ वाजता शासकीय विश्रामगृह अलिबाग येथे राखीव.   सकाळी दहा वाजता सहकार भारती प्रशिक्षण संस्था आयोजित सहकारी संस्था पदाधिकारी प्रशिक्षण वर्गास उपस्थिती.  स्थळ: रविकिरण हॉटेल अलिबाग.  दुपारी सोईनुसार अलिबाग येथून कराड जि.साताराकडे प्रयाण.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान