गृहनिर्माण मंत्री ना.प्रकाश महेता यांचा जिल्हा दौरा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.1– राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.प्रकाश महेता हे शनिवार दि.2 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.  त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे.
शनिवार दि. 2 रोजी सकाळी अकरा वा. मांडवा जेटी येथे बोटीने आगमन व मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबागकडे प्रयाण.  सकाळी साडे अकरा वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती.  स्थळ : राजस्व सभागृह,जिल्हाधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग.  दुपारी दोन वा. शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण.  दु. दोन वा.पाच मिनिटानी शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.  दु.तीन वा. शासकीय विश्रामगृह येथून मोटारीने मांडवाकडे प्रयाण.  दु. साडेतीन वा. मांडवा येथून बोटीने गेट वे ऑफ इंडिया मुंबईकडे प्रयाण.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान