जिल्ह्यात मनाई आदेश
अलिबाग,जि.
रायगड (जिमाका) दि.19- जिल्ह्यात
कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत (पोलीस
आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र वगळून) दि. 27 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) चे
मनाई आदेश अपर जिल्हादंडाधिकारी रायगड अलिबाग यांनी लागू केले आहे. या मनाई
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येईल असे अपर जिल्हादंडाधिकारी यांनी
कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment