क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन


        अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.3- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे व सर्व विभागप्रमुख तसेच कर्मचारी, महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान