जिल्हाधिकारी कार्यालयात हुतात्म्यांना आदरांजली



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.30-देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ 30 जानेवारी हा दिवस हुतात्मा दिवस म्हणून पाळण्यात येतो. जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हुतात्मा दिनानिमित्त 2 मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.
            या प्रसंगी तहसिलदार के.डी. नाडेकर तहसिलदार (पुनर्वसन) मिलिंद गांगुर्डे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन