उद्योग मंत्री ना.सुभाष देसाई यांचा दौरा


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.1:- राज्याचे उद्योग, खनिकर्म मंत्री ना. सुभाष देसाई  हे  रायगड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दि.2 रोजी दुपारी तीन वाजता गेटवे येथून स्पीड बोटीने अलिबाग जि.रायगडकडे प्रयाण. दुपारी पाऊणे चार वाजता अलिबाग येथे आगमन व राखीव. शासकीय विश्रामगृह अलिबाग. सायंकाळी चार ते सहा वाजता अलिबाग येथील मेळाव्यास उपस्थिती. सायंकाळी सहा वाजता अलिबाग येथून स्पीडबोटीने मुंबईकडे प्रयाण.
0000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान