संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त अभिवादन


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.23-  संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात उपजिल्हाधिकारी (सा.प्र.)श्रीधर बोधे यांनी  पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, तहसिलदार के.डी.नाडेकर, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी  आद उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान