पेण पं. स.ची आमसभा गुरुवारी


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.7:- पेण पंचायत समितीची आमसभा गुरुवार दि.8 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे. आ.धैर्यशील मोहन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. यात सन 2017-18 या वर्षाचाकामकाजाचा आढावा घेण्यात येणार असून आगरी समाज विकास मंच हॉल, चिंचपाडा पेण, जि.रायगड येथे ही बैठक होणार आहे. या आमसभेस उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान