राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.2:-मा.ना. रविंद्र चव्हाण बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री यांचा दि.3 रोजीचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि.3फेब्रुवारी रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता डोंबिवली  येथून पलावा, डोंबीवली निवासस्थान येथून मोटारीने पनवेल चौक फाटा मार्गे कर्जत जि. रायगड कडे प्रयाण. दुपारी साडेबारावाजता मार्केटयार्ड मैदान, दहीवली- कर्जत जि.रायगड येथे आगमन.दुपारी दोन वाजता भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे जाहीर पक्षप्रवेश समारंभास उपस्थिती. स्थळ: मार्केटयार्ड मैदान दहिवली –कर्जत जि. रायगड सायंकाळी पाच वाजता कर्जत जि.रायगड येथून चौक फाटा पनवेल मार्गे पलावा डोंबीवलीकडे प्रयाण.

0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान