केंद्रीय मंत्री ना.अनंत गिते यांचा जिल्हा दौरा


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.8:- केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गिते हे शुक्रवार दि. 9  रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
शुक्रवार दिनांक 9  रोजी सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी मुंबई येथून हेलिकॉप्टरने बिरवाडी महाडकडे प्रयाण. जि.रायगड येथून मुंबईकडे प्रयाण. दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी बिरवाडी,एमआयडीसी,हेलिपॅड ता.महाड जि.रायगड येथे आगमन. दुपारी दोन वाजता  बिरवाडी, एमआयडीसी, हेलिपॅड ता.महाड जि.रायगड येथून हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण.

0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान