लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष मधुकरराव कांबळे यांचा जिल्हा दौरा



अलिबाग,जि. रायगड,(जिमाका)दि.15- साहित्यरत्न् लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे  उपाध्यक्ष तथा सदस्य् सचिव ना.मधुकरराव कांबळे राज्यमंत्री दर्जा मंत्री हे शुक्रवार दि.16  रोजी जिल्हा दौऱ्यावर आलेले असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
शुक्रवार दि.16 रोजी दुपारी एक वाजता अलिबाग येथून शासकीय वाहनाने मुरुडकडे प्रयाण. दुपारी दिड वाजता शासकीय विश्रामगृह मुरुड, जि. रायगड येथे आगमन.दुपारी दोन वाजता शासकीय विश्रामगृह मुरुड येथे कार्यकर्त्यांसमवेत बैठक व चर्चा.दुपारी चार वाजता शासकीय वाहनाने मुरुड येथून अलिबागकडे प्रयाण.दुपारी साडेचार वाजता अलिबाग शासकीय विश्रामगृह येथे आगमन, मुक्काम (वेळ राखीव).शनिवार दि.17 मार्च रोजी सकाळी आठ वाजता अलिबाग येथून शासकीय वाहनाने पुण्याकडे प्रयाण.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन