पाऊस असल्यास ‘ब्रेक टेस्ट ट्रॅक’ बंद



            अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.10 : मा.उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्र.28/2013 च्या सुनावणी दरम्यान दिलेल्या निर्देशानुसार योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाचे कामकाज मौजे जिते ता.पेण येथील वाहन ‘ब्रेक टेस्ट ट्रॅक’वर करण्यात येत आहे.   तथापि, जास्त पाऊस असेल तर वाहन ब्रेक टेस्ट ट्रॅक बंद करण्यात येईल, असे  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पेण यांनी कळविले आहे. पाऊस थांबल्यावर ट्रॅक पुन्हा चालू करण्यात येईल.   तरी वाहनधारकांनी आपली वाहने पावसाच्या अंदाजानुसारच ‘ब्रेक टेस्ट ट्रॅक’वर आणावीत, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण यांनी केले आहे.
00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन