पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा


अलिबाग,जि. रायगड (जिमाका)26- राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न,नागरी पुरवठा  आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा ना. रविंद्र चव्हाण हे शनिवार दि.28 रोजी  जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा  कार्यक्रम याप्रमाणे-
शनिवार दि.28 रोजी शासकीय वाहनाने सकाळी 11 वा. पनवेल येथे आगमन व भाजपा जिल्हा कार्यकारणी बैठकीस उपस्थिती. स्थळ : रामशेठ ठाकूर सभागृह, मार्केट यार्ड, पनवेल.   दुपारी चार वा. जिल्हा मोर्चा व प्रकोष्ठ बैठक. स्थळ : रामशेठ ठाकूर सभागृह, मार्केट यार्ड, पनवेल.    सायं. सात वा. भाजपा नगरसेवक पनवेल महानगरपालिका बैठक. स्थळ : रामशेठ ठाकूर सभागृह, मार्केट यार्ड, पनवेल.    रात्री सव्वा नऊ वा. पनवेल येथून पलावा डोंबिवली निवासस्थाकडे  प्रयाण.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान