पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचा दौरा



अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.21, बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड ना.रविंद्र चव्हाण हे दि. 23 सप्टेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
रविवार दि.23 रोजी दुपारी पावणे एक वाजता कर्जत येथे आगमन.  पावणे दोन वाजता आयुषमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे जिल्हास्तरीय उद्घाटन व लाभार्थ्यांना ई-कार्ड वाटप कार्यक्रम. स्थळ : डॉ.बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ अंतर्गत कर्जत कृषी संशोधन केंद्र हॉल कर्जत.  सव्वा दोन वाजता कर्जत येथून  मोटारीने मुंबईकडे प्रयाण. 
0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान