सार्वजनिक आरोग्य मंत्री ना.डॉ.दिपक सावंत यांचा जिल्हा दौरा




अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.30 सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. डॉ.दिपक सावंत हे शनिवार दिनांक 1 डिसेंबर रोजी  जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम  पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि.1 डिसेंबर रोजी दुपारी दीड वा. फडके नाट्यगृह, पनवेल येथे आगमन व गर्भाशयमुख तथा ब्रेस्ट कॅन्सर मार्गदर्शन शिबीर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती. दुपारी तीन वा. फडके नाट्यगृह पनवेल जि.रायगड येथून मोटारीने मुंबईकडे प्रयाण.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान