सशस्त्र सेना ध्वजदिन निधी कार्यक्रम 11 रोजी


            अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.6- जिल्ह्याचा सशस्त्र सेना ध्वजदिन 2018 निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम मंगळवार दिनांक 11 रोजी सकाळी 11 वा. राजस्व सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत.  या कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  मेजर प्रांजळ प्र. जाधव (नि.), यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन