केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचा जिल्हा दौरा


अलिबाग,जि.रायगड,दि.6 (जिमाका)- केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री ना. रामदास आठवले हे शुक्रवार दि.7 रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा याप्रमाणे.
            शुक्रवार दि. 7 रोजी  सायं. सहा वा. युके रिसॉर्ट हलगाव-खोपोली येथे पत्रकार परिषद.  सायं सात वा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ,समाजमंदिर रोड खोपोली येथे जाहीर सभेस संबोधन.  रात्री साडे आठ वा. खोपोली येथून मुंबईकडे प्रयाण.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन