लोकशाही दिनी 3 अर्ज दाखल
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.7- या महिन्याचा लोकशाही दिन आज जिल्हाधिकारी डॉ.विजय
सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. यावेळी
एकूण 3 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 3 अर्ज कारवाईसाठी संबंधित विभागांकडे
सूपूर्द करण्यात आले.
विभागनिहाय प्राप्त अर्ज संख्या
याप्रमाणे-
महसूल विभाग-1, मुख्य कार्यकारी
अधिकारी जिल्हा परिषद अलिबाग-1, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख रायगड-1 असे एकूण 3
अर्ज प्राप्त झाले आहेत.
00000
Comments
Post a Comment