कोकण विभागीय व जिल्हा स्तरीय सरस 2019 27 फेब्रुवारी ते 3 मार्च रोजी




अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26 :- कोकण विभाग रायगड व ठाणे यांच्या संयुक्त विभागाने जिल्हस्तर 6 दिवसाचे विक्री व प्रदर्शन दि.27 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधी मध्ये सिडको अर्बन हट, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामविकास व महिला बाल विकास मंत्री श्रीमती पंकजा मुंडे, विशेष उपस्थिती ग्राम विकास राज्यमंत्री दादाजी भुसे, विशेष अतिथी अवजड उद्योग विभाग केंद्रीय मंत्री अनंत गीते, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे,  वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री रविंद्र चव्हाण, लोकसभा सदस्य श्रीरंग बारणे, कपिल पाटील, श्रीकांत शिंदे, राजन विचारे, राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुध्दे, कुमार केतकर.
प्रमुख उपस्थिती विधानसभा सदस्य आम.प्रशांत ठाकूर, आम.सुरेश लाड, आम.मनोहर भोईर, आम.सुभाष पाटील, आम.भरतशेठ गोगावले, आम.अवधुत तटकरे, आम.र्धेर्यशील पाटील, आम.मंदा म्हात्रे, आम.किसन कथोरे, आम.बालाजी किणीकर, आम.संदिप नाईक, आम.शांताराम मोरे, आम.गणपत गायकवाड, आम.प्रताप सरनाईक, आम.महेश चौगुले, आम.नरेंद्र पवार, आम.सुभाष भोईर, आम.संजय केळकर, आम.नरेंद्र मेहता, आम.पांडुरंग बरोरा, आम.जितेंद्र आव्हाड, आम.ज्योती कलानी, आम.रुपेश म्हात्रे, विधानपरिषद सदस्य आम.जयंत पाटील, आम.बाळाराम पाटील, आम.अनिकेत तटकरे, आम.निरंजन डावखरे, आम.रविंद्र फाटक, आम.जगन्नाथ शिंदे, आम.रमेश पाटील, सिडको एम.डी.लोकेश चंद्र (भाप्रसे), मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्रती अभियान श्रीमती आर.विमला (भाप्रसे) महापौर नवी मुंबई महानगरपालिका जसवंत सुतार, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती आदिती तटकरे, रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष आस्वाद पाटील, ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.मंजुषा जाधव, ठाणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे विनीत मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद दिलीप हळदे (भाप्रसे), मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे जिल्हा परिषद एच.एच.सोनवणे (भाप्रसे), विभागीय आयुक्त कोकण विभाग जगदिश पाटील आहेत.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक