संत सेवालाल महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन



 अलिबाग, जि. रायगड,दि.15 (जिमाका)-येथील जिल्हाधिकारी कार्यालयात संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.  जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात  संत सेवालाल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन रोहयो उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती यांनी अभिवादन केले. यावेळी तहसिलदार के.डी. नाडेकर  तसेच अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन