पनवेल तालुक्यातील विविध ठिकाणे वगळली Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) प्रतिबंधित क्षेत्रातून




अलिबाग,जि.रायगड, दि.20 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील उन्नती अपार्टमेंट, बिल्डिंग नं.1, सेक्टर-19 उलवे, रेसिडेंन्सी स्पेंल्डर को.ऑ.हौ.सो.प्लॉट नं.64, सेक्टर-19 उलवे, शांताराम चांगू घरत यांचे घर, पूर्वे,पश्चिम,दक्षिण, उत्तर बाजू वहाळ, फजल पटेल यांचे घर पश्चिम, उत्तर बाजू वाडेघर, ईन्काय क्लासिक, रुम नं.1402, प्लॉट नं.120 सेक्टर-05 उलवे, रेविरिया को.ऑ.हौ.एफ विंग चिपाले, समृध्दी भूमी को.ऑ.हौ.एफ विंग पालीदेवद,सुकापूर, मॅपल वुडस् को.ऑ.हौ.प्लॉट नं.93, सेक्टर-23 उलवे, सिध्दी अपार्टमेंट सी विंग सुकापूर, फॉरच्यून बेलेझा बिल्डिंग अे विंग, केवाले, मंगलमूर्ती कौ.ऑ.हौ.सो.बि विंग, रुम नं.01 विचुंबे, फ्युचर दर्शन बिल्डिंग प्लॉट नं.143, सेक्टर-04, करंजाडे, कालिदास गार्डन, पी विंग क्रोपोली,  रिध्दी-सिध्दी को.हौ.सो. अे विंग, कोळखे पेठ, मोरया गार्डन रेसिडेंन्सी बिल्डिंग नं.4 अे आणि 4 बी उसर्ली खुर्द, प्रजापती पावन कॉम्प्लेक्स अे विंग आदई, सदगुरु कृपा बिल्डिंग, जयराज शेठ निवास आणि आनंदी रेसिडेंन्सी घर नं.101, विचुंबे, कार्तिकी को.हौ.सो. अे विंग सुकापूर, दिशा ऑर्चिड बिल्डिंग प्लॉट नं.8, सेक्टर-9, उलवे, तुलसी आंगण बिल्डिंग करंजाडे,  साई इन्क्लेव्ह ई विंग, मालेवाडी सुकापूर, संदिप बाळाराम पाटील यांचे घर परिसर वावंजे, ओमकार पार्क-1, बिल्डिंग पहिला मजला विचुंबे, श्रमिक को.हौ.सो.प्लॉट नं.70, सेक्टर-18, उलवे, संजय कृष्णा पाटील पूर्व,पश्चिम,दक्षिण, उत्तर भाग वालप, गजानन दशरथ महाडिक यांचे घर पूर्व ते उत्तर बाजू शिरढोण, संतोष आंबो पाटील यांचे घर, पूर्व ते उत्तर बाजू वावंजे, भिकाजी सिताराम कांबळे यांचे घर,पूर्व ते उत्तर बाजू विचुंबे,  राज रेसिडेंन्सी कृष्णा, अे विंग विचुंबे, कांती रसिक भगत यांचे घर,पूर्व ते उत्तर बाजू नांदगाव, ज्वेल रेसिडेंन्सी विंग नं.3 बी ब्लॉक नेरे, महेंद्र काना भोईर यांचे घर पूर्व ते उत्तर बाजू कुंडेवहाळ, श्रीकांत सुदाम पाटील याचे घर, पूर्व ते उत्तर बाजू  विचुंबे, मातेश्वरी कॉम्प्लेक्स बिल्डिंग, एफ विंग आकुर्ली, साई आशिष बिल्डिंग, प्लॉट नं.110, सेक्टर-18, उलवे, बालाजी कुंज को.हौ.सो.प्लॉट नं.142/12, विचुंबे.
 ही क्षेत्रे करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली होती.  मात्र आता या करोना बाधित प्रतिबंधीत क्षेत्रात करोना विषाणूमुळे नव्याने संसर्ग झाल्याचे आढळून आलेले नाही.  त्यामुळे या परिसरातील Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) व प्रतिबंध क्षेत्रामधून वगळण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, पनवेल श्री.दत्तू नवले  यांनी दिले आहेत.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन