जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 8 मि.मी.पावसाची नोंद
अलिबाग,जि.रायगड दि.14 (जिमाका) :- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी
8.34 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच
दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी
3 हजार 273.25 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
आज
सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद
पुढीलप्रमाणे-
अलिबाग-2.00 मि.मी., पेण-0.00 मि.मी., मुरुड-20.00
मि.मी., पनवेल-0.20 मि.मी., उरण-0.00 मि.मी., कर्जत-6.00 मि.मी., खालापूर-5.00
मि.मी., माणगांव-7.00 मि.मी., रोहा-7.40 मि.मी., सुधागड-5.00 मि.मी., तळा-19.00
मि.मी., महाड-7.00 मि.मी., पोलादपूर-4.00 मि.मी., म्हसळा-12.00मि.मी.,
श्रीवर्धन-37.00 मि.मी., माथेरान-2.20 मि.मी., असे आजचे एकूण पर्जन्यमान 133.40
मि.मी.इतके असून सरासरी 8.34 मि.मी. इतकी आहे. आजपर्यंतची एकूण पर्जन्यमानाची सरासरी टक्केवारी
101.77 मि.मी.इतकी टक्के आहे.
Comments
Post a Comment