आयसीआयसीआय बँक मिनी शाखेचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उद्घाटन संपन्न

 



 

अलिबाग,जि.रायगड,दि.16 (जिमाका)-आयसीआयसीआय बँकेच्या जिल्हाधिकारी मिनी शाखा कार्यालयाचे उद्घाटन जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती विभा इंगळे व जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते (दि.08 मार्च रोजी ) येथे करण्यात आले. 

              यावेळी अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील, रिटेल शाखा बँकिंग प्रमुख श्री. राजेश राय, विभागीय प्रमुख सरकारी बँकिंग मुंबई श्री. ब्रजतोष सिंह, विभागीय प्रमुख रिटेल शाखा बँकिंग गौरव अरोरा, क्षेत्रीय प्रमुख अमोल कोहली, विभागीय प्रमुख(शासकीय) विजय देवराम ईळवे, विभागीय प्रमुख (विक्री) फ्रँकी डिमेलो,शाखा व्यवस्थापक,अलिबाग रुबी झा आदि मान्यवर उपस्थित होते. सर्वसामान्य नागरिकांना या शाखेतून सर्व बँकिंग सुविधा उपलब्ध असणार आहेत. 

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान